पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

एक लाख टन कांदा खरेदी संशयाच्या गर्तेत

राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाकडून (एनसीसीएफ) करण्यात येत असलेली कांदा खरेदी संशयाच्या गर्तेत सापडली आहे. अवघ्या दोन दिवसांत सुमारे १ लाख टन कांदा खरेदी करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना सप्ताहात खरेदीस आणि तिही एकूण १२०० टनांचीच मर्यादा असताना एवढी मोठी खरेदी कशी उरकली? तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पोर्टल का बंद होते? एवढ्या मोठ्या खरेदीने बाजार दरांत सुधारणा न होता, त्यानंतर भाव काही अंशी कमी का झाले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


58 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ