पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Mar
Follow

एक रुपयात पीकविमा योजना गुंडाळणार; नवी योजना आणण्याची कृषिमंत्री कोकाटे यांची विधानसभेत घोषणा

एक रुपयात पीकविमा योजना बंद करणार नाही असे सांगणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी योजनेत बदलाचे संकेत बुधवारी (ता. २६) विधानसभेत दिले. पीकविम्यासाठी नवी सुटसुटीत योजना आणली जाईल, असे सांगत शेतीतील भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर पाच हजार कोटींची योजना आणण्याची घोषणाही कोकाटे यांनी केली.


60 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ