पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Dec
Follow

एकीकडे कांद्याचं संकट, दुसरीकडे लसणाच्या किमती 400 च्या घरात

एकीकडे कांद्याचं संकट, दुसरीकडे लसणाच्या किमती 400 च्या घरात

पुरेशा पुरवठ्याअभावी लसणाच्या किमती किलोमागे 400च्या घरात गेल्या आहेत. एकीकडे कांदा टंचाईची समस्या असताना आता लसणाचेही भाव गेल्या सहा आठवड्यात दुप्पट झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. नवीन पीक बाजारात येईपर्यंत भाव चढेच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. किरकोळ बाजारात सध्या वेगवेगळया बाजारपेठांमध्ये प्रतिकिलो लसणाला 300 ते 400 रुपये भावाने विकला जात आहे.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ