पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 June
Follow

'एपीएमसी'त दैनंदिन आवक २०० गाड्यांनी घटली

पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाल्याच्या आवक घटली आहे. बाजारात दैनंदिन आवक २०० गाड्यांनी कमी झाल्याने त्याचा परिणाम थेट दरवाढीवर झाला आहे. घाऊक किमतीत ३० टक्के; तर किरकोळ बाजारात दुप्पट दर वाढले आहेत.


54 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ