पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Feb
Follow

गारपिटीने हरभरा, गहू, संत्रा भुईसपाट

गारपिटीने हरभरा, गहू, संत्रा भुईसपाट

यवतमाळ: गारपीट, अवकाळी पावसाने हरभरा, गहू, संत्रा व तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत सहा हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. बाभूळगाव नंतर कळंब व उमरखेड तालुक्यांतील गावांना वादळवाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला आहे.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ