पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून 1851 कोटी रूपयांची मदत जाहीर

मागच्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारने 1 हजार 851 कोटी रूपयांची मदत जाहीर केली असून त्यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काल अधिवेशनामध्ये केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून दिलासा मिळणार आहे.


47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ