सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
गारपिटीने टरबूज शेतीचे प्रचंड नुकसान

जिल्ह्यात रविवारी (ता. १२) पहाटे तेल्हारा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी काही गावांमध्ये जोरदार गारपीट झाली. त्याभागात असलेल्या शेकडो हेक्टरमधील टरबूज शेतीचे या गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे.
47 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
