सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४ लाख टनांनी साखर निर्मितीत घट

देशातील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत अंतिम टप्प्यात ५४ लाख टन साखर कमी उत्पादित झाली आहे. मार्चअखेर ४२० साखर कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १९४ साखर कारखाने बंद झाले आहेत. त्या खालोखाल कर्नाटकात सर्व ७२, तर उत्तर प्रदेशात ६५ कारखाने बंद झाले आहेत. मार्चअखेर २४८ लाख टन साखरेची निर्मिती झाली.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
