पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Apr
Follow

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या आवकेत मोठी वाढ

हिंगोली: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गंत संत नामदेव हळद मार्केटमध्ये 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 2 लाख 59 हजार 756 क्विंटल हळदीची आवक झाली. वर्षभरात हळदीला प्रतिक्विंटल किमान 5,898 ते कमाल 16,074 रुपये दर मिळाला. गत वर्षीच्या (2022-23) तुलनेत हळदीच्या आवकेत 65 हजार 433 क्विंटलने वाढ झाली आहे.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ