पोस्ट विवरण
सुने
गेहूं
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
31 Dec
Follow

गहू पिकासाठी देहात स्टार्टरचा वापर फायदेशीर

हे मायकोरिझा-आधारित उत्पादन आहे, हे 90% इंडो-मायकोरिझा आणि बुरशीजन्य पदार्थांपासून बनलेले दाणेदार स्वरूपातील जैव खत आहे. यामध्ये ग्लोमस वंशातील बुरशीच्या शीर्ष आणि प्रमुख प्रजाती आहेत.

देहात स्टार्टरचा गहू पिकातील उपयोग:

- गहू पिकाच्या मुळांमध्ये जोमाने वाढ होते.

- गहू पिकाला शेंडा-फुटवा व्यवस्थित फुटतात.

- गव्हाच्या पिकांना खते ग्रहण करण्यात मदत होते.

- पिकाला चमक येते.

- रोपाची वाढ उत्तम होते.

वापरण्याचे प्रमाण -

4 किलो प्रति एकर

वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ