पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

कृषिमूल्य साखळ्यांची निर्मिती होत असताना गोदाम उभारणी हा घटक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो, हे विविध परिस्थितीत शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था आणि महिला बचत गट यांना विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करताना अनुभवावयास येते. सोयाबीन, उडीद, मूग, मका, ज्वारी आणि बाजरी यांसारख्या पिकांची साठवणूक करताना सार्वजनिक गोदाम व्यवस्थेचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ