सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Apr
Follow
गोकुळच्या दूध उत्पादकांना 11 कोटी 32 लाखांचे मिळणार अनुदान
गोकुळ सलंग्न दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर लवकरच 11 कोटी 32 लाख 49 हजार 835 रुपये इतके अनुदान जमा होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवणारा गोकुळ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ असून, संघातील सर्वच कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे, असे प्रतिपादन 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले.
30 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ