पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Apr
Follow

गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात 22 लाख 31 हजार लिटर दूध विक्री

मागच्या 8 दिवसांत झालेल्या सणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संस्थांनी मोठी कमाई केली आहे. गोकुळकडून रमजान ईद निमीत्त दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यादिवशी 22 लाख 31 हजार लिटर्स दुधाची विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली हि सर्वाधिक दूध विक्री असल्याची माहिती चेअरमन अरूण डोंगळे यांनी दिली.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ