पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

'गोकुळ'कडून गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपयांची वाढ

कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) १ एप्रिलपासून गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ करण्याच्या निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. आगामी काळात म्हशीचे २५ लाख लिटर दूध संकलन करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ