पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Mar
Follow

गतवर्षीच्या तुलनेत चिंचेच्या दरात दोन हजार रुपयांनी सुधारणा

यंदाच्या हंगामात कमी पावसाचा फटका चिंचेलाही बसला असून उत्पादनात अंदाजे 20 टक्के घट होण्याची शक्यता आहे. तासगाव बाजार समिती चिंचेच्या सौद्यांसाठी प्रसिद्ध आहे. चिंचेचा हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येक सौद्याला 25 ते 30 क्विंटल आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच चिंचेच्या दरात प्रतिक्विंटल दोन ते अडीच हजार रुपयांनी सुधरणा झाल्याने शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे. चिंचेचे दर टिकून राहण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.


63 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ