पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Feb
Follow

गुलाबी बोंड अळीमुळे 150 लाख गाठींचे नुकसान

जळगाव: गुलाबी बोंड अळीसह नैसर्गिक समस्यांमुळे देशातील कापूस पिकाची अतोनात हानी झाली आहे. याचा थेट फटका कापूस उत्पादकांना बसला असून, दर्जेदार किंवा प्रतिकारक्षम कापूस वाणांचा मुद्दा वस्त्रोद्योगात पुन्हा ऐरणीवर आला आहे. कापूस उत्पादनात गुलाबी बोंड अळीने सतत घट येत आहे. परिणामी, भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कापूस उत्पादनात यंदाही पुन्हा एकदा चीनने जगात आघाडी घेतली आहे.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ