पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Feb
Follow

गव्हाचे क्षेत्र 94 हजार हेक्टरने घटले

नगर: यंदा अपुरा पाऊस असल्याचा गव्हाच्या पेरणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. गतवर्षीपेक्षा 94 हजार हेक्टरने गव्हाची पेरणी कमी झाली आहे. राज्यातील वीस जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पेरणी झाली आहे. राज्यात सर्वाधिक पेरणी नगर जिल्ह्यात झाली आहे. मात्र नगर जिल्ह्यातही गतवर्षीपेक्षा गव्हाची पेरणी कमीच आहे.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ