सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 year
Follow
गव्हाची उत्पादकता कमी

या रब्बी हंगामात लागवड झालेल्या गव्हाची बहुतांश काढणी पूर्णत्वास आली आहे. यंदा उत्पादकतेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी एकरी दोन-तीन क्विंटलपासून तर १० ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. तयार झालेल्या गव्हाचा दर्जाही अनेकांना चांगला आला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
48 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
