पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 May
Follow

गव्हाच्या भावात सुधारणा

देशातील बाजारात गव्हाची भावपातळी काहीशी वाढली आहे. देशात यंदा गव्हाचे उत्पादन घटले आहे. तर दुसरीकडे सरकारची गहू खरेदीही सुरु आहे. याचा आधार गव्हाच्या भावाला मिळत आहे. सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत.

देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ