पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

हंगाम संपत आला तरीही संत्र्यांची आवक कायम

वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात सध्या संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेला संत्र्यांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. परिणामी, भावातही घसरण झाली आहे.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ