पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

हापूस उत्पादनात रत्नागिरी जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर

केंद्र शासनाच्या 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अॅवॉर्ड २०२३-२४' साठी देशातील ६० जिल्ह्यांना नामांकन मिळाले. यात राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाचे सहायक व्यवस्थापक ताशी दोरजे शेर्पा यांनी गुरूवारी (ता.२६) याबाबत बैठक घेतली. शिवाय पडताळणीही केली. जिल्ह्याने केलेल्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादनात देशात एक ब्रेड झाला आहे, असे शेर्पा यांनी सांगितले.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ