सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
हापूसच्या पेटीचा दर ६ ते ७ हजारांवर स्थिर

वाढलेले तापमान, धुके आणि ढगाळ वातावरण यामुळे या वर्षी हापूस आंबा उत्पादन २५ टक्केच मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हापूस पेटीचा दर ६ ते ७ हजारांवर स्थिरावला आहे. सध्या स्थानिक बाजारपेठेत परिपक्व आंब्याला प्रति डझन १८०० ते २००० रुपये दर मिळत आहे. हेच दर यापुढे देखील कायम राहण्याची शक्यता आहे.
33 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
