पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Feb
Follow

हापूसपुढे परराज्यातील आंब्याचे आव्हान

रत्नागिरी: कोकणचा हापूस मुंबईतील वाशीसह पुणे, अहमदाबाद येथील बाजारांत दाखल झाला आहे. मात्र हापूसपुढे परराज्यातील आंब्याचे आव्हान निर्माण झाले आहे. वाशी बाजारात सोमवारी (ता. 19) दाखल झालेल्या एकूण 9 हजार 121 पेट्यांमध्ये परराज्यातील 4 हजार 20 पेट्या होत्या. त्यामुळे सध्या हापूसच्या चार ते आठ डझनच्या पेटीला 3 हजारांपासून 6 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हा दर गतवर्षीपेक्षा कमी असल्याचे बागायतदारांचे मत आहे.


32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ