सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
हिंगोली बाजार समितीत हळदीची १ लाख क्विंटल आवक

चालू आर्थिक वर्षातील (२०२४-२५) पहिल्या सहामाहीत (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर) हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीची एकूण १ लाख ३० हजार २२६ क्विंटल आवक झाली. हळदीला प्रतिक्विंटल सरासरी १३,०३७ ते १५,६८० रुपये दर मिळाले. गतवर्षी (२०२३) एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील १ लाख ७७ हजार ४६१ क्विंटलच्या तुलनेत यंदा हळदीच्या आवकेत ४७ हजार २३५ क्विंटलने घट झाली आहे.
35 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
