पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 July
Follow
हिंगोली जिल्ह्यात पीककर्जाचे २५.९७ टक्के वाटप
हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात ८९१ कोटी ७७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, सोमवार (ता. २४) अखेर २९ हजार ५६२ शेतकऱ्यांना २३१ कोटी ६० लाख ३५ हजार रुपये (२५.९७ टक्के) पीककर्ज वाटप झाले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्जवाटपात आघाडीवर आहे. त्यानंतर जिल्हा बँकेचा क्रम असून व्यापारी बँका पिछाडीवर आहेत.
56 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ