सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Mar
Follow
हिंगोली, परभणीतील बोगस पीकविमा अर्जाना दणका! १२ हजार अर्ज रद्द !

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये परभणी जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील गावे आणि तांडे मिळून २५ ठिकाणी महसुली अभिलेख्यानुसार पेरणी योग्य नसलेल्या २९ हजार ४७७.७० हेक्टर क्षेत्रावर पीकविमा भरलेले १२ हजार ६४४ बोगस विमा अर्ज विमा कंपनीने रद्द (रिजेक्ट) केले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील महसुली अभिलेख नसलेल्या गावातील तसेच शासकीय क्षेत्रावर भरलेल्या १,८१४ बोगस विमा अर्जाची पडताळणी केली जात आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
49 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
