पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

हिंगोलीत नव्या हळदीची आवक सुरू ; 17500 पर्यंत मिळतोय दर

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. 18) हळदीची 3500 क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान 15000 ते कमाल 17500 रुपये तर सरासरी 16250 रुपये दर मिळाले. संत नामदेव हळद मार्केटमध्ये आठवड्यातील सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी हळदीची आवक घेतली जाते. मागील आठवड्यापासून यंदाच्या हंगामातील नवीन हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ