तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 June
Follow
हिंगोलीत सोयाबीनला ४१०० ते ४५६० रुपये दर
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात बुधवारी (ता. २६) सोयाबीनची ८५१ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४५६० रुपये तर सरासरी ४३३० रुपये दर मिळाले. गेल्या दोन दिवसांत सोयाबीनच्या कमाल दरात १०० ते १५० रुपयांनी सुधारणा झाली आहे.
47 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor