पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Feb
Follow

हिंगोलीत तुरीला क्विंटलला 8900 ते 9800 रुपये दर

हिंगोली: हिंगोली बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात बुधवारी (ता. 14) तुरीची 330 क्विंटल आवक झाली. तुरीला प्रतिक्विंटल किमान 8900 ते कमाल 9800 रुपये तर सरासरी 9350 रुपये दर मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून तुरीचे किमान दर नऊ हजार रुपयांखाली गेले आहेत.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ