पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

हळद दरात किंचित सुधारणा

गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वायदे बाजारात हळदीच्या दरात घट झाली आहे. गेल्या चाळीस दिवसांत प्रति किलोस २० रुपयांनी दर कमी झाले होते. मात्र वायदे बाजारात हळदीच्या दरात सोमवारी (ता. १७) पाच रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच हळदीचा मोठ्या प्रमाणात उठावही होत असून दरात फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.


26 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ