पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Feb
Follow

हळदीची 30 टक्के काढणी उरकली ; उत्पादनात येतेय 15 ते 20 टक्के घट

सांगली: राज्यात यंदाच्या हंगामातील हळद काढणीस गती आली आहे. हळदीची अंदाजे 30 टक्के काढणी उरकली आहे. मात्र पावसाच्या ओढीचा परिणाम हळद पिकाला बसला आहे. हळद काढणीनंतर उत्पादनात 15 ते 20 टक्के घट होत येत आहे, असे हळद उत्पादक शेतकरी सांगत आहेत.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ