पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Mar
Follow

हळदीच्या दरात क्विंटलला दोन हजार रुपयांनी सुधारणा

यंदाचा नवीन हळद विक्रीचा हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. बाजारात दर्जेदार हळदीची आवक होत असून हळदीचा उठावही आहे. त्यामुळे एका महिन्यात हळदीच्या दरात प्रतिक्विंटल दोन हजारांनी सुधारणा झाली. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हळदीला चांगले दर मिळत आहेत. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


69 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ