पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Nov
Follow

हमीभावाने २ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत दराने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रांवर गुरुवारपर्यंत (ता. ३१) १६१ शेतकऱ्यांचे २ हजार ४६३.४८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. या दोन जिल्ह्यातील १८ खरेदी केंद्रांवर हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी ९ हजार ९२५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शेतकरी नोंदणीसाठी शुक्रवारपर्यंत (ता. १५) मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.


58 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ