पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Feb
Follow
हमीभावाने मूग, उडीद विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ
अकोला: शेतीमालाला योग्य दर मिळावा यासाठी शासनाकडून हमीभाव जाहीर केले जातात. यानुसार हंगामात खरेदीची प्रक्रिया राबवली जाते. या वर्षात हमीभावाने सुरू केलेल्या खरेदीत मूग, उडीद मुहूर्तालाही मिळाला नाही. सोयाबीनचीही जेमतेम सात हजार क्विंटलपर्यंत खरेदी पोहोचली. बाजारात सोयाबीनचा दर 4 हजारांपर्यंत घसरल्याने हमीभाव खरेदी केंद्र पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
50 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ