पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 July
Follow

हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी 'नाफेड'ची तयारी सुरू

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात उत्पादित शेतीमालाच्या आधारभूत किमतीने अर्थात हमीभावाने खरेदीसाठी नाफेड व महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यात सोयाबीनचीही खरेदी करण्यात येणार असून बाजारभावाच्या तुलनेत हमीभाव जास्त असल्याने यंदा सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी 'नाफेड'च्या केंद्रावर येण्याची शक्यता आहे. यामुळेच सोयाबीनबरोबरच मका, तूर, हरभरा, मूग व उडदाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन लातूर जिल्हा पणन अधिकारी मारुती सोमारे यांनी केले आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ