पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Oct
Follow
हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीनची खरेदी
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने मूग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात अकरा ठिकाणी हे खरेदी केंद्र स्थापन करण्यात आली असून, पिकांची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. हंगाम २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मूग आठ हजार ६८२, उडीद सात हजार ४०० व सोयाबीन चार हजार ८९२ प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी केले जाणार आहेत.
49 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ