सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Mar
Follow
हरभरा खरेदी १ एप्रिलपासून; शेतकऱ्यांच्या नोंदणीला आजपासून सुरुवात

राज्य सरकारने अखेर आज हरभरा खरेदी जाहीर केली. हमीभावाने सरकारला हरभरा विक्रीसाठी आजपासून नोंदणीला सुरुवात झाली, तर प्रत्यक्ष खरेदी १ एप्रिलपासून सुरु होईल, असे पणन विभागाने सांगितले. सध्या बाजारभाव हमीभावापेक्षा ६०० ते ७०० रुपयांनी कमी आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांनी किमान हमीभावाने हरभरा विकावा, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.
39 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
