सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Dec
Follow
हरभरा क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरवर पोहोचण्याचे संकेत
खानदेशात पाऊसमान चांगले आहे. सर्वच जिल्ह्यांत रब्बीची पेरणी गतीने सुरू आहे. हरभरा पेरणी अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. यंदा पेरणी सव्वादोन लाख हेक्टरवर जाईल, असे संकेत आहेत. रब्बी पीक जोमात येईल. रब्बीचा पेरा १०० ते ११० टक्के होईल, असे चित्र आहे. खानदेशात हरभऱ्याची पेरणी यंदा ऑक्टोबरमध्ये सुरू झाली. क्षेत्र यंदा सुमारे १५ ते २० हजार हेक्टरने वाढले आहे. काही भागात मोठ्या काबुलीची पेरणी सुरू आहे. हरभरा क्षेत्र अडीच लाख हेक्टरवर पेरणी होईल, अशी माहिती आहे.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ