पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 July
Follow

हरभरा वगळता सर्व पिकांच्या दरात नरमाई

पावसामुळे सर्वच शेतीमालाची आवक या सप्ताहात कमी झाली. समाधानकारक उत्पादनाच्या अपेक्षेने या सप्ताहात हरभरा वगळता सर्व पिकांच्या किमती याही सप्ताहात उतरल्या. गेल्या सप्ताहात अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला गेला. यात शासनास भारतातील शेतीमालाचा कमोडिटी बाजार बळकट करण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या सूचना जवळ जवळ या पूर्वीच्या सर्वच अहवालात केल्या गेल्या आहेत; पण तरीही परिस्थिती सुधारत नाही.


22 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ