सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Jan
Follow
हरभऱ्याच्या दरात पुन्हा सुधारणा; आवक वाढल्यानंतर दर टिकतील का?

हरभरा बाजारात मागील दोन आठवड्यांपासून दरात पुन्हा काहीशी सुधारणा झाली. तर हरभरा पेरणी गेल्यावर्षीपेक्षा काहीशी आघाडीवर आहे. असे असले तरी वाढता उष्णता आणि बदलत्या हवामानाचा पिकाला फटकाही बसत आहे. त्यामुळे उत्पादनात फार मोठ्या वाढीची शक्यता नाही. यंदाही सरकार हरभऱ्याची मोठी खरेदी करण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींचा हरभरा बाजाराला आधार मिळणार आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दर पुन्हा ६ हजारांची पातळी गाठू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
52 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
