सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
हरभऱ्याच्या पेरणीस सुरुवात

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू झालेल्या थंडीमुळे रब्बी हंगामात हरभऱ्याच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या एक लाख ८२ हजार ११९ हेक्टरपैकी २१ हजार ८५५ हेक्टर म्हणजेच १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या काळात या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
