पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Feb
Follow

हस्त बहरातील डाळिंब उत्पादनाला पावसाचा फटका; ३०% घटण्याची शक्यता!

राज्यातील हस्त बहराला परतीच्या आणि मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे सेटिंग न झाल्याने फूलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी फळांची संख्या कमी झाली असून हस्त बहरातील डाळिंबाचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटणार असल्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. बाजारात डाळिंबाची आवक कमी राहणार असून चांगले दर राहण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ