पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

हत्तूरमध्ये होईना ई-पीक पाहणी नोंदणी

आता तलाठ्याऐवजी ई-पीक पाहणी अॅपद्वारे पिकांची नोंद केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीनंतर सरकारी मदतीसाठी अॅपवर पीक नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, हत्तुर (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकरी नोंदणीसाठी शेतात गेल्यावर अॅप आपण शेतापासून दूर असल्याचे सांगत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ