पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Dec
Follow

ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद

ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद

जळगाव: शेतकऱ्यांनाच आपल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई-पीकपाहणी उपक्रम सुरू आहे. पण यास रब्बीतही कमी प्रतिसाद मिळत आहे. तसेच अ‍ॅप सर्व्हर डाउनमुळे कार्यरत होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, ई-पीकपाहणीत अल्प प्रतिसाद दिसत आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ