सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 June
Follow
ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद
शेतकऱ्यांनाच आपल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई-पीक पाहणी उपक्रम सुरू आहे. पण यास खरिपाच्या सुरुवातीस कमी प्रतिसाद मिळत आहे. तसेच अप सर्व्हर डाऊनमुळे कार्यरत होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी ई-पीक पाहणीदेखील ठप्प आहे.
55 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ