पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Sep
Follow

ई-पीकपाहणीला प्रतिसाद कमीच

शेतकऱ्यांनाच आपल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई-पीकपाहणी या महिन्याच्या सुरवातीपासून सुरू आहे. पण यास खरिपाच्या सुरुवातीसही कमी प्रतिसाद मिळत आहे. तसेच अॅप सर्व्हर डाउनमुळे कार्यरत होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी ई-पीक पाहणीदेखील फारशी होत नसल्याची स्थिती आहे. अद्याप ३० टक्केच क्षेत्रात पेरणी झाल्याचे ई-पीकपाहणीत दिसत आहे.


27 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ