पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Feb
Follow

इथेनॉलसाठी जादा साखरेस परवानगीबाबत ‘वेट अँड वॉच’

कोल्हापूर: साखर उद्योगातील विविध संस्थांनी यंदा साखर उत्पादन अपेक्षे इतके घटणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतरही केंद्र शासन अजूनही इथेनॉल निर्मिती वाढविण्यासाठी साखरेस आणखी परवानगी देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे चित्र आहे. सध्या या हंगामातील 17 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास केंद्राची परवानगी आहे.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ