पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

जादा दराने कपाशी बियाणे विक्रीविरुद्ध 'कृषी'ची धडक मोहीम

छत्रपती संभाजीनगर येथे कृषी विभागाच्या धडक मोहीममध्ये शनिवारी (ता. ८) डमी ग्राहक पाठवून जादा मागणी असणाऱ्या कपाशीच्या बियाण्यांची चढ्या भावाने विक्री करताना पाच दुकानदार आढळून आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली. कृषी विभागाचे भरारी पथकाने (राज्य व जिल्हा परिषद) शनिवारी सिल्लोड तालुक्यामध्ये जादा दराने कपाशीचे बियाणे विक्री करणाऱ्या तसेच जास्त मागणी असणाऱ्या वाणांची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना विक्री न करणाऱ्या कृषी सेवा केंद्राविरुद्ध धडक मोहीम राबविली.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ