सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
जादा कर्जवाटप वसुलीनंतरही निरीक्षकांना ५० हजारांचा दंड

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निरीक्षकांनी धोरणापेक्षा दोन ते पाच हजार रुपये जादा पीककर्ज वाटप केल्याचे ऑडिटमध्ये लक्षात आले. निरीक्षकांनी जादा वाटपाची रक्कम सभासदांकडून वसूल करून भरणाही केला. यानंतरही बँकेने तब्बल नऊ निरीक्षकांना प्रत्येकी ४० ते ५० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
54 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
