पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

जालना जिल्ह्यात नाफेडची बारा खरेदी केंद्रे

खुल्या बाजार शेतमालाचे भाव कोसळल्यानंतर केंद्र शासनाच्या वतीने शेतमालांची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेडच्या वतीने खरेदी केंद्र सुरू केले जात आहेत. जिल्ह्यात नाफेडचे १२ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. मूग, उडीद, सोयाबीन पिकांची हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे. यंदा केंद्र शासनाने मुगाला आठ हजार ६८२, उडीद सात हजार ४०० आणि सोयाबीन चार ८९२ रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. या तीन पिकांची खरेदी करण्यासाठी केंद्र खरेदी केंद्र सुरू केले आहेत.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ